Indapur Tree : शेकडो वर्षांचं चिंचेचं झाड पाडल्याने अनेक पक्ष्यांचा मृत्यू : ABP Majha
abp majha web team
Updated at:
17 Jun 2023 12:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेकडो वर्षांचं चिंचेचं झाड पाडल्याने अनेक पक्ष्यांचा मृत्यू, इंदापूर नगर परिषदेने झाड पाडताना काळजी न घेतल्याने शेकडो पक्षी बेघर, पक्षीप्रेमींकडून नगरपालिकेचा निषेध, आंदोलनाचा इशारा.