Gopichand Padalkar Indapur : ओबीसी समाजाकडून इंदापूर बंदची हाक, पडळकरांवरील चप्पलफेकीविरोधात बंद
Continues below advertisement
Gopichand Padalkar Indapur : ओबीसी समाजाकडून इंदापूर बंदची हाक, दापूरमध्ये गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक करणाऱ्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आहेत.. घटनेच्या निषेधार्थ आज इंदापूर बंदची हाक देण्यात आलीय. मराठा समाजाकडून राजकीय नेत्यांना घातलेली गावबंदीही उठवण्याची मागणी ओबीसी समाजाकडून करण्यात आलीय. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद आहेत...
दरम्यान इंदापूर बंदचा आढावा घेतला आहे आमचा प्रतिनिधी जयदीप भगत याने
दरम्यान इंदापूर बंदचा आढावा घेतला आहे आमचा प्रतिनिधी जयदीप भगत याने
Continues below advertisement