IPL 2022 : जगात कोरोना रिटर्न्स! आयपीएलवरही कोरोनाचं सावट
यंदाच्या आयपीएलवरही कोरोनाचं सावट, जगभरात कोरोना रुग्ण वाढत असल्याने केंद्र सरकारकडून राज्य सरकारला सतर्कतेचा इशारा, प्रेक्षकांना दिलेली परवानगीही रद्द होण्याची शक्यता.