Rajan Salvi Security Increased : शिवसेना आमदार राजन साळवींच्या सुरक्षेत वाढ
शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना पुन्हा दिले एसकॉट. सत्ता बदलानंतर साळवी यांचा एसकॉट घेतला होता काढूनसाळवी यांनी काही दिवसापूर्वी घेतली होती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. आता राजन साळवी यांच्या सुरक्षा ताफायत एकूण 9 पोलीस
Tags :
Shiv Sena MLA Home Minister Visit Devendra Fadnavis Rajan Salvi Devendra Fadnavis Ascot Power Change Security Fleet