Rajyasabha Sambhajiraje: संभाजीराजेंवर दबाव वाढला? शिवसेनेकडून संजय पवारांना संधी? ABP Majha
Continues below advertisement
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेमुळे संभाजीराजेंवर दबाव वाढला आहे. संभाजीराजेंनी शिवसेनेच्या उमेदवारीचा प्रस्ताव स्वीकारला नसल्यानं शिवसेनेनं कोल्हापुरातीलच जिल्हाप्रमुुख संजय पवार यांच्या नावावर विचार सुरु केलाय.
Continues below advertisement
Tags :
Kolhapur Shiv Sena Sambhaji Raje Pressure Candidature Proposal For Sixth Seat Of Rajya Sabha District Chief Sanjay Pawar