Egg Price Hike : वाढली थंडी, महागली अंडी, किरकोळ बाजारात 1 डझन अंडी 80 रुपये
Continues below advertisement
थंडी वाढलीय तशी अंडी महागली आहेत. मुंबईत अंड्यांच्या दराने सर्व विक्रम मोडीत काढलेयत. एक डझन अंड्याचा दर ८० रुपयांवर पोहोचलाय.. तेव्हा सर्वसामान्यांचा खिसा कापला जाणारेय. मागच्या दोन आठवड्यांत अंड्यांच्या दरात 10 ते 12 रुपयांची वाढ झालीय... थंडीच्या कडाक्यामुळे अंड्यांचे दर वाढले असा दावा व्यापा-यांनी केलाय..
Continues below advertisement