2000rs Notes : छ. संभाजीनगरमध्ये ज्वेलर्सकडे नोटांची संख्या वाढली
abp majha web team
Updated at:
23 May 2023 01:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछ. संभाजीनगरमध्ये ज्वेलर्सकडे नोटांची संख्या वाढली.. दरम्यान ग्राहकांकडे आधार क्रमांक मागितला जातो आहे त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.