Income Tax Raid : आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये 184 कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न उघडीस
Continues below advertisement
आयकर विभागाने राज्यामध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये 184 कोटी रुपयांचे बिहिशेबी उत्पन्न उघडीस आलं आहे. 7 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील प्रभावीशाली कुटुंबाच्या निधीचा ओघ आल्याचेही उल्लेख आहे. ७ ऑक्टोबरपासून पुणे, बारामती, मुंबई, गोवा, जयपूरमध्ये आयकर विभागाची शोध मोहिम सुरु हाती. एकुण 70 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले होत.
Continues below advertisement