आशियातील सर्वात मोठ्या बुलढाणा अर्बन पतसंस्थेची आयकरकडून चौकशी, 11 जणांच्या पथकाकडून झाडाझडती सुरू

Continues below advertisement

आयकर विभागाच्या 11 जणांच्या एका पथकाकडून बुलडाणा अर्बन पतसंस्थेतंर्गत झालेल्या व्यवहारांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. पथकातील सर्व अधिकारी वर्ग हा परराज्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. आयकर विभागाच्या एसटीएफ विभागाकडून हे सर्व्हेक्षण सुरू असल्याचे सांगितले जात आहे. प्रामुख्याने उच्च-मूल्याच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी, प्राप्तिकर कायद्याने आर्थिक व्यवहारांचे विवरण किंवा अहवाल करण्यायोग्य खात्यांचे प्रामुख्याने हे सर्व्हेक्षण होत असल्याचा माहिती मिळाली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram