Income Tax | आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यांमध्ये 184 कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न उघडकीस
Continues below advertisement
आयकर विभागाची मुंबईतील दोन रिअल इस्टेट व्यवसाय गट आणि त्यांच्याशी संबंधित काही व्यक्ती आणि संस्थांवर शोध आणि जप्तीची कारवाई. ही शोध मोहीम 07 ऑक्टोबर रोजी सुरू झाली असून मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूरमध्ये पसरलेल्या सुमारे 70 परिसरांमध्ये करण्यात आलीय.
Continues below advertisement