Aadhar Pan Card Link : आधार आणि पॅन कार्ड लिंक केलंत का? 31 मार्चपर्यंत अखेरची मुदत
abp majha web team
Updated at:
25 Dec 2022 08:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App31 मार्चपर्यंत आधार पॅनकार्डला लिंक केलं नाही तर, त्यानंतर पॅनकार्ड निष्क्रीय होणार. लवकरात लवकर आधार कार्ड पॅनकार्डशी लिंक करून घेण्याचे आयकर विभागाचं आवाहन.