Maharashtra Rain Update : येत्या 48 तासांत राज्यात पावसाची शक्यता, राज्यात थंडीचा जोर वाढला
Continues below advertisement
येत्या ४८ तासांत राज्यातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. केरळमध्येही येत्या ४८ तासांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून जम्मू-काश्मीर, लडाख, मुझफ्फराबादमध्ये हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर सध्या राज्यात तसेच उत्तर भारतातील दिल्ली, उत्तर प्रेदश आणि इतर राज्यात देखील थंडीचा जोर वाढला आहे.
Continues below advertisement