Ajit Pawar : विधानसभेत अजितदादांनी गोगावलेंच्या मंत्रिपदावरच्या स्वप्नांवरच साधला निशाणा

येत्या २६ जानेवारीच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी माहिती  शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी  दिलीय. तर विधानसभेत अजितदादांनी गोगावलेंच्या मंत्रिपदावरच्या स्वप्नांवरच निशाणा साधला

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola