Anil Desai On State Hearing : पहिल्या निकालात तर 16 आमदार अपात्र व्हायला हवेत- अनिल देसाई
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज सलग तिसऱ्या दिवशी सुप्रिम कोर्टात सुनावणी. सत्तासंघर्षाची सुनावणी पाच की सात न्यायमूर्तींसमोर होणार याबाबत आज निर्णयाची शक्यता.
Continues below advertisement