पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला, तुमचा जिल्हा कोणत्या टप्प्यात, काय सुरु, काय बंद?
पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे आहेत. पहिल्या टप्प्यात ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आता निर्बंध हटवण्यात आले आहेत. या जिल्ह्यातून लॉकडाऊन मागे घेण्यात आला आहेत. या नियमांची अंमलबजावणी उद्या पासून सुरू राहणार आहे. ही अंमलबजावणी त्या जिल्ह्यातील ते जिल्हाधिकारी करतील. दर शुक्रवारी आढावा घेतला जाईल, असंही वडेट्टीवार म्हणाले.
Tags :
CM Uddhav Thackeray Maharashtra Coronavirus Cases Maharashtra Lockdown Maharashtra Lockdown Unlock Mumbai Lockdown Unlock Pune Lockdown Unlock Nashik Lockdown Unlock