Sangli : सांगलीच्या वाळवामध्ये गव्याची दहशत,गव्याने दोन दिवसात तिघांवर केला हल्ला : ABP Majha

Continues below advertisement

 सांगलीच्या वाळवामध्ये गव्याची दहशत पसरली आहे. या गव्याने दोन दिवसात तिघांवर हल्ला केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वारणा काठावर उसाच्या शेतात लपून हा गवा हल्ला करत असल्याचं समोर आलं. या हल्ल्यात शेतकरी जखमी झालेत.. दरम्यान, या हल्लानंतर वनविभागाकडून गव्याला पकडण्याचे प्रयत्न करण्यात येतायेत. त्याचबरोबर गव्याला दगड मारू नका किंवा त्याला घाबरवू नका असं आवाहन वनविभागाकडून करण्यात आलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram