Kirit Somaiyya : कथित 19 बंगल्यांचं प्रकरणी सोमय्यांकडून रेवदंडा पोलीस ठाण्यात आज तक्रार दाखल
abp majha web team
Updated at:
01 Jan 2023 05:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या कथित मालकीच्या अलिबाग येथील १९ बंगल्यांचं प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकऱणी रेवदंडा पोलीस ठाण्यात आज तक्रार दाखल केलीये..ग्रामपंचायतीची नोंद खोटी असल्याचा दावाही त्यांनी केलाय. कालच ट्विट करत नव्या वर्षात कुणाकुणाचा हिशोब करणार याची माहिती त्यांनी दिली होती..त्याप्रमाणे आज त्यांनी रेवदंडा पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केलीये