Sandip Deshpande on Thackeray : जे भाषणात, तेच विधानसभेत, आणि तेच मुलाखतीत,पॉडकास्ट मुलाखतीवर टीका
abp majha web team
Updated at:
26 Jul 2023 10:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरे यांच्या पॉडकास्ट मुलाखतीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांची टिका. जे भाषणात, तेच विधानसभेत, आणि तेच मुलाखतीत. नवीन काहीच नाही. आज बाळासाहेब असते तर दोघांनाही शंभर उठाबशा काढायला लावल्या असत्या. संदीप देशपांडेंचं ट्विट.