
Ambarnath मधील मुरबाड तालुक्यात विद्यार्थी आणि गावकऱ्यांना होडीतून जीवघेणा प्रवास करावा लागतोय : ABP Majha
Continues below advertisement
मुरबाड तालुक्यातील कोळेवाडी गावातील गावकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना होडीतून प्रवास करावा लागतोय ,बारवी धरणाची उंची वाढवल्यानंतर पाणलोट क्षेत्राचा भाग देखील वाढलाय ,महिला सरपंचांना देखील होडीचाच वापर करावा लागतो ,पाणी ओसरे पर्यंत गावकऱ्यांना या होडीचा वापर करावा लागणार आहे
Continues below advertisement