ProGovinda Competition मुंबईत पहिल्यांदाच प्रो-गोविंदा स्पर्धेचं आयोजन,प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा
Continues below advertisement
राज्य सरकारच्या वतीनं मुंबईत पहिल्यांदाच प्रो गोविंदा स्पर्धा. वरळीत स्पर्धेचं आयोजन. राज्यातील ५० हजार गोविंदांचा विमा उतरविण्यात आला असून मुंबईतील २० गोविंदा पथकांतील तीन हजार ५०० गोविंदांना विम्याचा लाभ होणार.
Continues below advertisement