In Marathwada Teacher Constituency : मराठवाड्यात भाजप राष्ट्रवादीला धोबीपछाड देणार ?
मराठवाडा शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात मुख्य लढत होतीय. मराठवाडा शिक्षक मतदारसंघात एकूण 14 उमेदवार रिंगणात आहेत तर मराठवाड्यातील 227 मतदान केंद्रांवर आज मतदान होईल.
Tags :
MLA Vikram Kale Incumbent Voting BJP Mahavikas Aghadi Marathwada Kiran Patil Main Contest Teachers Constituency Marathwada Teachers Constituency Arena