Karnataka: PM Modi Security:कर्नाटकमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत चूक, ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न
Continues below advertisement
पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत पुन्हा एकदा चूक झाल्याचं समोर आले.. पंतप्रधान मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर आहे.. यावेळी दावणगेरेमध्ये रोड शोवेळी एका युवकानं पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न केला..दरम्यान घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय
Continues below advertisement