Narhari Zirwal Dance with Wife : हळदी सोहळ्यात पत्नीला खांद्यावर बसवत नरहरी झिरवळ यांचा नृत्य
Continues below advertisement
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी नातेवाईकांच्या हळद समारंभात धरला ठेका. पत्नीला खांद्यावर घेऊन झिरवाळांचा डान्स..
Continues below advertisement