Eknath Shinde : भविष्यात हेलिपॅडचा उपयोग वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी होणार : एकनाथ शिंदे
प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. भविष्यात हेलिपॅडचा उपयोग वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी होईल असंही ते म्हणालेत.