Bachchu Kadu on Sachin Tendulkar : काही दिवसांनी तेंडुलकरांना भारत रत्न नाही तर जुगार रत्न म्हणतील
abp majha web team
Updated at:
31 Aug 2023 10:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआमदार बच्चू कडूंचं सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन. ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरातींविरोधातबच्चू कडू आक्रमक. सर्व आंदोलक पोलिसांच्या ताब्यात.