Dhule Be Positive : आता कैद्यांना मिळणार ताजं-रुचकर जेवण, कैद्यांचं जेवण बनवायला अत्याधुनिक यंत्र
Dhule : धुळे जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी तयार करण्यात येणारे जेवण हे अत्याधुनिक मशीनद्वारे तयार करण्यात येत असून यामुळे कैद्यांना स्वादिष्ट रुचकर आणि ताजे जेवण मिळण्यास मदत झाली आहे धुळे जिल्हा कारागृहातील हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असून सध्या या प्रयोगाची सर्वत्र चर्चा सुरू आहे तेव्हा पाहूया धुळे जिल्हा कारागृहातील अत्याधुनिक किचन!