Jalna Ravsaheb Danave: मविआचे अनेक आमदार संपर्कात, आता नावं सांगणार नाही- दानवे ABP Majha
आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे कुटुंबीयासोबत धुळवड साजरी केलीय.. धुळवड आणि दानवेंचा वाढदिवस असा योग आज जुळून आला.. त्यामुळे रावसाहेब दानवेंनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत मोठ्या उत्साहात धुळवड साजरी केलीय..