Manmad Police: चाईल्ड ट्रॅफिकिंग प्रकरणी रेल्वे पोलिसांचं ऑपरेशन 'आहत'
abp majha web team
Updated at:
01 Jun 2023 11:10 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचाईल्ड ट्रॅफिकिंग प्रकरणी रेल्वे पोलिसांचं ऑपरेशन 'आहत'. मुलं अल्पवयीन असल्यानम रेल्वे पोलीस संवेदनशीलतेनं करणार तपास. स्वतः रेल्वे अधीक्षक भुसावळला तळ ठोकून. विविध टीम तयार करून करणार प्रकरणाची सखोल चौकशी.