Imtiyaz Jalil On PM Narendra Modi : 'कर्नाटक निकालाने भाजपला त्यांची जागा दाखवून दिली'- जलील
abp majha web team
Updated at:
14 May 2023 09:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्नाटक निकालाने भाजपला त्यांची जागा दाखवून दिलीय, असा दावा करत खासदार इम्तियाज जलील यांनी द केरला स्टोरीचे दोन तिकीटं नरेंद्र मोदी आणि आणि अमित शाहांसाठी स्पॉन्सर करणार असल्याचे सांगितले... तसेच औरंगाबाद दंगलीच्या चौकशीसाठी पाठवलेल्या पत्राला त्यांनी केवळ धन्यवाद, एवढंच उत्तर दिलंय, यावरही जलील यांनी नाराजी व्यक्त केलीय...