Imtiyaz Jalil : सावरकर यात्रा उद्या काढली तर काय बिघडलं असतं? - जलील
Continues below advertisement
महाविकास आघाडी आज संध्याकाळी वज्रमूठ सभा होणाराय... त्याचवेळी भाजप आणि शिवसेना सावरकर यात्रा काढणार आहे... या पार्श्वभूमीवर एम.आय.एम.चे खासदार इम्तियाज जलील यांनी माझाशी बोलताना दंगलीमागील पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलाय... शिवाय भाजप - शिवसेनेचे लोक गँगस्टरसारखे वागत असल्याया आरोप केला...
Continues below advertisement
Tags :
Dangal Suspect Imtiaz Jalil Police MIM BJP Shiv Sena 'Mahavikas Aghadi MP Savarkar Yatra Vajramooth Sabha