Imtiyaz Jaleel : सगळे लोक एकत्र असून ताकदीने निवडणूक लढवू -इम्तियाज जलील

Continues below advertisement

Imtiyaz Jaleel : सगळे लोक एकत्र असून ताकदीने निवडणूक लढवू -इम्तियाज जलील छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. मात्र एमआयएमच्या सहा नगरसेवकांनी रॅलीमध्ये सहभागी न होण्याची भूमिका घेतलीय. त्याबद्दल जलील यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram