Imtiyaz Jaleel : चंद्रकांत पाटलांचा मेंदू वस्तूसंग्रहालयात जतन करुन ठेवायला पाहिजे : इम्तियाज जलील

Continues below advertisement

पंतप्रधानांनी महाराष्ट्राबद्दल जे वक्तव्य केले ते पूर्णपणे निषेधार्ह आहे.  असं मत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलंय. केंद्रानं रेल्वे सोडल्या तरी त्या रिकाम्या जातील ही जबाबदारी तुमची होती. या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचाही जलील यांनी निषेध केलाय.  चंद्रकांत पाटलांचा मेंदू वस्तूसंग्रहालयात जतन करुन ठेवायला पाहिजे. असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram