Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलील उत्तर मुंबईतून निवडणूक लढण्याची शक्यता

Continues below advertisement

Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलील उत्तर मुंबईतून निवडणूक लढण्याची शक्यता  येणारी लोकसभा निवडणूक इम्तियाज जलील मुंबईतून लढणार? पक्षाचे अध्यक्ष असुद्दिन ओबीसी यांच्याकडे देखील आपण मुंबईत लढण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचं जलील मनाने आहेत. इम्तियाज जलील उत्तर मुंबईतून लढण्याची शक्यता. छत्रपती संभाजी नगर मध्ये मुंबईचे एम एम कार्यकर्त्यांची झाली बैठक. संभाजीनगर मधून एम आय एम चा कोणीही व्यक्ती उभा केला तरी निवडून येईल इम्तिताज जलील . इम्तियाज जलील यांच्याशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram