Imtiyaz Jaleel On PFI Raid : पीएफआयवर सुरु असलेल्या कारवाईवर एमआयएमची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaz Jaleel On PFI Raid : पीएफआयवर सुरु असलेल्या कारवाईवर एमआयएमनं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. एटीएसकडे पुरावे असतील चौकशी व्हायला हवी, पण लोकांना विनाकारण त्रास देऊ नका, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलीय.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Imtiyaz Jaleel Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS PFI Raid