Imtiyaz Jaleel On PFI Raid : पुरावे असतील तर चौकशी करा, पण विनाकारण त्रास देऊ नका : इम्तियाज जलील

Continues below advertisement

Imtiyaz Jaleel On PFI Raid :   पीएफआयवर सुरु असलेल्या कारवाईवर एमआयएमनं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. एटीएसकडे पुरावे असतील चौकशी व्हायला हवी, पण लोकांना विनाकारण त्रास देऊ नका, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलीय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram