Imtiyaz Jaleel : हॉटेलमध्ये भेट, फोनवर चर्चा तरी MIM ला मविआत नो एन्ट्री?
Imtiyaz Jaleel : हॉटेलमध्ये भेट, फोनवर चर्चा तरी MIM ला मविआत नो एन्ट्री?
आता सगळं संपलं आहे,महाविकास आघाडी सोबत चर्चा केली, पत्र लिहले..... पण आता आमचे जिथे विद्यमान आमदार आहे तिथे महाविकास आघाडीने उमेदवार दिले आहे.... आमची देखील यादी तयार आहे.... काँग्रेसचे नाना पटोले, अमित देशमुख यांच्यासोबत चर्चा झाली होती।....युती असल्याने आम्ही चर्चा करू असे ते म्हणाले... चर्चेचा काही फायदा झाला नाही,,, मला सुप्रिया सुळे यांचा फोन आला होता... शिवसेनेच्या नेत्यांसोबत बोललो होतो, पण त्याचं नाव जाहीर करणार नाही....शिवसेनेकडून प्रतिसाद मिळाला नाही... नाना पटोले यांच्यासोबत चर्चा झाली होती.... वरळीची एक हॉटेलमध्ये भेट झाली होती.... मी लोकसभा लढणार म्हटल्यावर सर्व जागे झाले, थेट ओवेसी यांना फोन करण्यात आला... दिल्लीतील नेते थेट ओवेसी यांच्या संपर्कात होते.... मी तीन वेळा महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटलो.... आम्ही चांगली कामगिरी केलेली जागा मागत आहे,, भिविंडी, मालेगाव, मुब्रा यासारख्या जागा मागितल्या होत्या,,15 पेक्षा कमी जागा आम्ही मागितल्या होत्या.... त्यांनी सांगितले पाहिजे होते की किती देणार.... आमच्या उमेदवार विरोधात त्यांनी मुस्लिम उमेदवार दिले जरांगे यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली होती... एका जातील सोबत घेऊन जाणार नाही असे ते म्हणाले होते.... जिथे आम्ही जिंकणार आहोत त्या ठिकाणी उमेदवार देणार आहे,, मी वाट पाहत ओवेसी यांच्या आदेशाची.... कुठून लढायचं.... ओवेसी यांची टीम सर्वे करत असून, ते जे देतील तो निर्णय असेल.....