
MIM - Congress - NCP : Imtiyaz Jaleel यांची काँग्रेस - राष्ट्रवादीला आघाडीची ऑफर, ठाकरे गटाची कोंडी?
Continues below advertisement
Imtiyaz Jaleel : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आघाडी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. आमच्यावर भाजप बी टीमचा आरोप होत असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला युतीची ऑफर दिली होती. भाजपविरोधात युती करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अजूनही ऑफर आहे, त्यांनी विचार करावा, असं इम्तियाज जलील म्हणाले.
Continues below advertisement