Imtiyaz Jalil : औरंगजेबाच्या कबरीवर गेल्याने फोनवर धमकी- इम्तियाज जलील ABP Majha

Continues below advertisement

औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करण्यावरुन शिवसेना आणि भाजपात जोरदार राजकारण सुरु आहे. मात्र एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी नामांतराच्या मुद्यावरुन आजी-माजी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागलंय. औरंगाबादकरांना नामांतर नकोय तर पाणी हवंय.. एकटे फिरा, लोकं तुम्हाला मारतील अशा शब्दात जलील यांनी टीकास्त्र डागलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram