Imtiaz Jaleel on Vande Bharat:वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाच्या पत्रिकेत नाव नसल्याने जलील आक्रमक
वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनाच्या पत्रिकेत नाव नसल्याने खासदार इम्तियाज जलील आक्रमक, माझी काही एलर्जी आहे का?, जलील यांचा सवाल, उद्घाटनापूर्वी दणका दाखवतो, इम्तियाज जलील यांचा इशारा.