Imtiaz Jaleel: मुस्लिमांना दहशतवाद्यांशी जोडू नका- जलील ABP Majha
abp majha web team
Updated at:
27 Feb 2022 08:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या नवाब मलिक यांना एमआयएमनंही पाठिंबा दिलाय..गरज पडल्यास नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ एमआयएम रस्त्यावरही उतरेल असं खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय..औरंगाबादेतल्या पत्रकार परिषदेत जलील बोलत होते..देशातल्या मुस्लिमांना दहशतवाद्यांशी जोडू नका, मुस्लिमांना वेगळ्या नजरेनं पाहू नका असं आवाहनही जलील यांनी केलंय..