Imtiaz Jaleel AIMIM On Raju Shetti:राजू शेट्टी यांनी दिलेला प्रस्ताव ओवैसींना पाठवणार:इम्तियाज जलील

Imtiaz Jaleel AIMIM On  Raju Shetti:राजू शेट्टी यांनी दिलेला प्रस्ताव ओवैसींना पाठवणार:इम्तियाज जलील

 एमआयएम तिसऱ्या आघाडीत जाण्यास इच्छुक. कॉमन मिनिमम प्रोग्राम आणि जागा वाटपाबाबत एक मत झालं तर निश्चित राजू शेट्टींच्या आघाडीत जाऊ. राजू शेट्टी यांनी दिलेला प्रस्ताव ओबीसींना पाठवणार.. जलील   राजकीय निवडणुकीत आघाडी महत्वाचे आहे, त्यामुळे याबाबत आम्ही नक्की विचार करणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तशा चर्चा सुरू आहे....शेट्टी प्रामाणिक शेतकरी नेते आहे, शेतकऱ्यांच्या समस्या मांडणाऱ्या नेत्याचा पराभव धक्कादायक आहे.... आता त्यांचा आणि कार्यकर्त्याचा आग्रह आहे की नवीन समीकरण केलं पाहिजे.... आम्ही देखील यासाठी पॉझिटिव्ह आहेत..... ते माझ्या घरी आले होते आणि राजकीय चर्चा झाला आहे.... यासर्व बाबत ओवेसी यांच्या सोबत सविस्तर चर्चा झाली आहे......   अब्दुल सत्तार मित्र आहेत, पालकमंत्री झाल्याने शुभेच्छासाठी भेट झाली.... पुढे काय याबाबत चर्चा झाली.... पण शेट्टी यांच्या सोबत झालेली चर्चा सत्तार यांच्या सोबत झाली नाही.....  एकदा कॉमनमेमीमन प्रोग्राम झाल्यावर यावर निर्णय होईल,,, काय कार्यक्रम असेल, विचार आहे... आम्ही देखील इच्छुक आहे..

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola