Imran Khan : पाकिस्तानातील घडामोडी हे अमेरिकेचं षडयंत्र, असल्याचा इम्रान खान यांचा आरोप
Continues below advertisement
Imran Khan : अविश्वास ठरावाच्या वणव्यात उतरण्यापूर्वीच सरकार अगदी बालंबाल वाचवण्यात यशस्वी झालेल्या इम्रान खान यांनी काल संसद बरखास्त केली होती... त्यानंतर या निर्णयाला पाकिस्तानच्या न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. आज पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे.
Continues below advertisement