MVA Meeting : अर्थसंकल्पीय आधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर मविआची महत्वाची बैठक
Continues below advertisement
महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक, बैठकीला उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरातांसह, मविआचे आमदार उपस्थित राहणार, बैठकीत अधिवेशनातील पुढची रणनीती ठरवण्यात येणार
Continues below advertisement