Gorai Water Issue : गोराईच्या पाणी प्रश्नावर हायकोर्टाकडून महत्त्वाचा निर्णय

गोराईत पाण्याचा ठणठणाट, पाण्यासाठी उच्च न्यायालयात आज सुनावणी. वाढत्या उकाड्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष वाढले असून मुंबईतल्या गोराईत रहिवाशांना पाणी मिळेनासे झाले आहे. याप्रकरणी रहिवाशांची उच्च न्यायालयात धाव. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola