Government Exam Fees : 'माझा'च्या बातमीची दखल, उमेदवारांना पैसे परत मिळणार

Continues below advertisement

सरकारच्या एकाच भरतीसाठी उमेदवारांकडून दोन वेळा परीक्षा शुल्क घेत असल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली होती. त्याची दखल घेत संबंधित उमेदवारांना पैसे परत करण्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आलंय. हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने घेतले गेल्यामुळे उमेदवारांना पैसे परत करणे शक्य आहे. पण काही उमेदवारांनी सायबर कॅफेमधून अर्ज घेतल्यामुळे त्यांचे बॅक डिटेल्स उपलब्ध नाहीत. अशा उमेदवारांना संपर्क करून त्यांचे बॅक डिटेल्स घेतले जाणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram