School Repairs | पावसामुळे खराब झालेल्या जिल्हा परिषद शाळा तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना
पावसामुळे खराब झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांना पंधरा दिवसांत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. एबीपी माझाने धाराशिवमधील शाळांची दुरावस्था दाखवली होती. दरम्यान, भारतीय रेल्वे एक जुलैपासून प्रवासी भाडेवाढ करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.