Nitesh Rane on Sanjay Raut : तुमचा पत्रा चाळीसोबत काही संबंध नसेल तर ईडीच्या चौकशा का टाळताय?- राणे
Continues below advertisement
रोज पत्रकार परिषद घेत लोकांची सकाळ खराब करणाऱ्या राऊतांची सकाळ आता ईडीनं खराब केली अशी खोचक प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिलीय..
Continues below advertisement