Girish Mahajan on Sanjay Raut: चूक केली नसेल तर चौकशीला सामोरं जा- महाजन ABP Majha
संजय राऊत यांच्यावरील कारवाई नियमानुसारच. चौकशी होवून जावू द्या, पुरावे नसतील तर संजय राऊतांना घाबरण्याची गरज नाही. भाजप नेते गिरीष महाजन यांची प्रतिक्रिया.
Tags :
Sanjay Raut Girish Mahajan BJP Leader Evidence Inquiry Action According To Rules No Need To Panic