Deepak Keasarkar : दावोससाठीचा खर्च मंत्री राहिलेल्यांना कळत नसेल तर दुर्दैव- केसरकरांची प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
25 Jan 2023 06:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदावोससाठीचा खर्च मंत्री राहिलेल्यांना कळत नसेल तर दुर्दैव. मंत्री दीपक केसरकरांची आदित्य ठाकरेंवर टीका. आदित्य ठाकरे यांचे आरोप हास्यास्पद. खर्चाप्रकरणी टीकेवर केसरकरांची प्रतिक्रिया