Anil Parab Exclusive Interview : ...या नंतरही एसटीचं नुकसान झालं तर कठोर कारवाई उपचार करू

ST Strike  : गेल्या 15 दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा यासाठी राज्य सरकारने आज महत्वपूर्ण घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिला आहे. या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आता वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ही घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली असून यावेळी मंत्री उदय सामंत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत उपस्थित होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola